शहरातील पाणीपुरवठा योजनेला 20 कोटींची तांत्रिक मंजुरी,पाणीपुरवठ्याची फाईल शासन दरबारी.
:- कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियुष रेवतकर कारंजा (घा):-पाणीटंचाई शहराला नवीन नाही.दरवर्षी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते.अनेक निवेदने, आंदोलनेही पाण्यासाठी करण्यात आले.अखेर चार वर्षाच्या अथक प्रयत्नाने शहरातील पाणीपुरवठा योजनेला 20 कोटी 2…
