न्युज मिडिया पत्रकार असोसिएशन च्या वतीने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली
वणी :नितेश ताजणे पुलवामा येथिल दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या समर्थनार्थ येथिल शिवाजी महाराज चौकात न्युज मिडिया पत्रकार असोसिएशन च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे स्मरन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन…
