नगरपरिषद व नगरपंचायत आरक्षण सोडत 28 जुलै रोजी,आरक्षण सोडतीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
चंद्रपूर, दि. 25 जुलै : राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, राजुरा, मुल, चिमूर, घुग्गुस व नागभीड या नगर परिषदांमधील व भिसी नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा…
