त्रिसंध्या बहुउद्देशीय सामाजिक संस्था यवतमाळ मार्फत ग्रामीण भागातील महिलांना केले मार्गदर्शन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात त्रिसंध्या बहुउद्देशीय सामाजिक संस्था यवतमाळ मार्फत रिधोरा परिसरात महिलांना केले मार्गदर्शन सविस्तर वृत्त असे रिधोरा परिसरातील महिलांना मार्गदर्शन सदर(नोंदणी क्रमांक महा…
