राळेगाव नगर पंचायतला कायमस्वरूपी निवासी मुख्याधिकारी द्या शिवसेनेने खासदार भावनाताई यांच्याकडे केली निवेदनातून मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव येथील नगरपंचायत ची स्थापना झाल्यापासून मागील सहा वर्षात दहा वेळा मुख्याधिकारी बदलले असून अकरावे मुख्याधिकारी म्हणून घाटंजी येथील मुख्याधिकारी यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला असून…
