यशनी नागराजन सहायक जिल्हा अधिकारी यांची पळसकुंड, उमरविहीर गावाला भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर मा.यशनी नागराजन (I.A.S) सहाय्यक जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी गट ग्रामपंचायत पळसकुंड/ उमरविहीर अंतर्गत येणाऱ्या पारधी बेडयाना भेट दिली व विकास कामे मंजूर करण्याचे आश्वासन दिले त्यावेळी…
