कलकाम कंपनीच्या गुंतवणूकदारांची पुन्हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे धाव,100 कोटीच्या वर गुंतवणूकदारांची फसवणूक प्रकरण
न्याय मिळवून देण्याची हमी दिल्यानंतर सुद्धा न्याय न मिळाल्याने नागपूरच्या दौऱ्याच्या वेळी करणार पुन्हा ठिय्या आंदोलन. चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यासह नागपूर गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 10 हजार गुंतवणूकदारांची कलकाम कंपनीच्या…
