राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचा प्रथम पुरस्कार रिधोरा गावाला
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल अखिल भारतीय गुरूदेव सेवा भजन मंडळ यांना राज्य स्तरीय खंजरी भजन स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला आहे. सविस्तर वृत्त असे राष्ट्रसंत तुकडोजी…
