त्या कंपनीला कामाचे आदेश देऊ नये, नागपूर खंडपीठाचे आदेश
घनकचरा व्यवस्थापनासाठी दाखल करण्यात आलेली निविदा सदोष असल्याने संबंधित कंपनीला पुढील आदेशापर्यंत कामाचे आदेश देऊ नयेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही नगरपंचायतला दिले. तसेचप्रतिवादींना नोटीस…
