थ्री फेज कनेक्शन नियमित दिवसाच १२ तास विज पुरवठा व नवीन ट्रान्स्फार्मर करीता मनसे आग्रही ,कारवाई न झाल्याने दिले स्मरणपत्र, अन्यथा तीव्र आंदोलन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी परिसरात विजेचा प्रश्न चांगलाच गंभीर बनला आहे. या बाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी येतं असल्याने मनसे च्या वतीने अल्टिमेटम देण्यात आला. काही दिवस…
