दिव्यांगांना फळवाटप व वृक्षारोपण करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा
प्रतिनिधी/ढाणकी: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा जगमान्य कर्तृत्ववान नेतृत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत, भारतीय जनता पार्टी ढाणकी शहर तर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…
