ढाणकी शहरासह आजूबाजूच्या खेड्यात सुद्धा जेष्ठा गौरी सोहळा उत्साहात संपन्न.
प्रती /प्रवीण जोशी(ढाणकी) जेष्ठा गौरी महालक्ष्मीच्या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व असून हा सण पारंपारिक पद्धतीने , भाद्रपद शुक्ल पक्षातील सप्तमीला महालक्ष्मीचे आगमन होते व अष्टमीचे दिवशी अभिषेक पुजन पुरणपोळीचा…
