जळका शाळेचे गुरुजी सरसावले.. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला आले गुरुजी
मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक केराम यांनी पूरग्रस्तांना पगारातून २० हजार रुपये कपात करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांना दिले पत्र संकटकाळी मदत करतांना राजकीय पुढारी सरसावतांना अनेकदा दृष्टहीपथात आले.त्यातच सर्वसमावेशक कर्मचारी यापासून…
