ससनकर गुरुजी नी आपल्या दोन ही मुलांच्या लग्नात केला वृध्दांना सामाजिक माणुसकीचा आहेर…….!!
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या आयुष्याच्या रेशीम गाठी आणि माणुसकीचं नातं जपनारं कुटुंब गिरीधर ससनकर आणि नवं दांम्पत्य अभिजित आणि प्रतिक्षा यांच्या मंगलमय सोहळ्यात होते…
