नो कास्ट,नो रीलीजन प्रमाणपत्र महाराष्ट्रात उपलब्ध करून द्या:- पियूष रेवतकर,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कारंजा (घा) जनकल्याण फाऊंडेशनचे प्रदेशाध्यक्ष तथा युवा सामजिक कार्यकर्ते पियूष रेवतकर यांनी नो कास्ट, नो रिलीजन प्रमाणपत्र महाराष्ट्रात उपलब्ध करून द्या अशी मागणी करुन दिनांक १४/११/२०२२ रोज सोमवारला तहसीलदार मार्फत…
