मनसे च्या दणक्या नंतर वीज वितरण विभाग ऍक्शन मोडवर , प्रश्न निकाली न निघाल्यास लढा कायम राहिलं
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तब्बल बारा तास वीज गूल होण्याच्या घटना काही गावात घडल्या. बोगस ट्रान्सफार्मर मुळे शेतातील व गावातील वीज जाण्याचे प्रकार…
