आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती कॅम्प आरोग्य केंद्र राळेगाव येथे संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर आज रोजी आरोग्य केंद्र राळेगाव येथे प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत येत असलेल्या लाभार्थी यांना कोणताही त्रास होऊ नये या उदांत हेतू ने प्रधानमंत्री मातृ वंदना…
