निसर्गाची किमया उमलले दुर्मिळ असे ब्रह्मकमळ.
प्रती/प्रवीण जोशीढाणकी….. ढाणकी पासून जवळच असलेल्या गांजेगाव येथील विजय पुंजाराम वाडेकर या तरुणास तसा लहानपणापासूनच फुले आणि इतर निसर्गाशी निगडित बाबींशी आवड जोपासत असतो. व आपल्या बागेत निरनिराळे प्रयोग करत…
