न्यू इंग्लिश हायस्कूल तथा महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी जितेंद्र जवादे यांची नियुक्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील नामांकित न्यू इंग्लिश हायस्कूल व महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नुकतीच प्रा.जितेंद्र जवादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी प्राचार्य पदी मोहन देशमुख हे होते…
