त्या राज्यमार्गावर होतेय जुन्या खासर रस्त्याच्या प्रवासाची आठवण,वणी – कोरपना मार्ग ;
वणी - यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वणी ते कोरपना राज्य महामार्गावर प्रवास करताना रस्त्याच्या अत्यंत दुरवस्थेमुळेजुन्या काळातील बैलबंडी मार्गाच्या प्रवासाची आठवण होत असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होते आहे.बोरी - कोडशी…
