दिल्लीचे माननीय मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर तेजस्वी सुर्या आणि भाजपा कार्यकर्त्यांनी जो भ्याड हल्ला केला, त्याचा चंद्रपूर आम आदमी पार्टी च्या वतीने गांधी चौक येथे निदर्शने करून जाहिर निषेध केला.
दिल्लीचे माननीय मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर काल जो तेजस्वी सुर्या यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, सिक्युरिटी बॅरियर तोडले, मुख्यमंत्र्यांच्या घराच्या…
