3.5 लाख रुपयांचे चोरीचे दागिने वरोरा येथे बँकेत गहाण ,आष्टोना येथील चोरट्यांना अटक, अनेक चोऱ्यात सहभाग असण्याचा संशय
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात चोरीचे सत्र जोमात असतांना घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. सुमित विलास राजूरकर ( 28) व सौरभ अर्जुनकार (23) अशी आरोपींची नावे…
