ढाणकी शहरातील मे. गणपती ट्रेडर्सचा कीटकनाशके परवाना निलंबित,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ यांची कारवाई
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) उमरखेड तालुक्यातील ढाणकी शहरांमध्ये अवैध कीटकनाशक विक्री करत असल्याची माहिती मिळताच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी तपासणी केली असता…
