आधी तुझं माझं जमेना अन आता तुझ्या वाचून करमेना {लोक न्यायालयातून झाली कौटुंबिक जुळवणी}
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण न्यायालय राळेगाव तसेच वकील संघ राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या लोकन्यायालय आतून कुटुंबातून ताटातूट झालेल्या कुटुंबाची जोडूनी होऊन पती-पत्नी…
