लोकहित महाराष्ट्र च्या बातमीची दखल, वडनेर पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कार्यवाही,राळेगाव पोलीस मात्र झोपेत?
राळेगाव पोलीस गेले कोमात वडनेर पोलीस जोमात राळेगाव तालुका प्रतिनिधीरामभाऊ भोयर9529256225 राळेगाव तालुक्यातील राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील काही गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्याचे…
