मारेगाव येथे सजला स्त्री शक्तीचा जागर विविध समजपयोगी कार्येक्रम संपन्न
विविध महिला महापरुषाच्या वेशभूषा वेषात प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेत होते. मारेगाव :- मारेगाव येथे विविध सामाजिक संघटनेचे माध्यमातून जागतिक दिना चे औचित्य साधून"मी जिजाऊ बोलतेय!" एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले…
