जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता निर्बंध लागू दुकानांची वेळ रात्री 8 वाजेपर्यंत
प्रतिनिधी:सुमित चाटाळे यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शहरी व ग्रामीण भागाकरीता…
