राळेगाव येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची धावती भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यवतमाळ वरून वणी येथे पदवीधर निवडणूकीच्या प्रचारासाठी जात असताना राळेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राळेगाव शहरातील रावेरी…
