वसंतराव नाईक कृषि विद्यालय, बिटरगाव च्या शिक्षकांचा हलगर्जीपणा
प्रतिनिधी,प्रवीण जोशी.ढाणकी. ग्रामीण भागात असलेली वसंतराव नाईक कृषी विद्यालय या शाळेमध्ये मनमानी कारभार सुरू आहे, या शाळेत शिकवणारे शिक्षक, लिपिक, मदतनीस, जेमतेम 90 टक्के कर्मचारी तालुक्यावरून जिल्ह्यावरून जाणे येणे करत…
