जि. प. शाळा वरध येथे विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव,वरध व सावरखेडा केंद्रातील शाळांचा सहभाग
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर वरध व सावरखेडा केंद्रांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरध येथे ८ ते ९ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व खेळ कौशल्याला वाव देण्यासाठी विभागस्तरीय…
