जी बी एम एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट येथे कृषि व इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर अतिथी व्याख्यान
. हिंगणघाट दि. 30/11/2022 स्थानीय जी बी एम एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता 9 वी ते 12 वी तील व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध करण्याकरिता कृषि व…
