मटक्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ठाणेदाराकडून पैशाची मागणी?,पाटण पोलीस स्टेशन मधील प्रकार आडिओ क्लिप झाली वायरल
मटक्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ठाणेदाराकडून पैशाची मागणी,पाटण पोलीस स्टेशन मधील प्रकार आडिओ क्लिप झाली वायर प्रतिनिधी: नितेश ताजणे,वणी वणी :- पोलीस उपविभातील पाटण पोलीस स्टेशनच्या महिला ठाणेदार या एका अवैध…
