पाटण येथे आदर्श सरपंच भास्कररावजी पेरे पाटील यांचा मार्गदर्शन मेळावा संपन्न,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव यांचे आयोजन
जिवती :- तालुक्यातील पाटण येथे राजीव गांधी महाविद्यालय पाटण येथे सांसद आदर्श ग्राम समिती महाराष्ट्र राज्य मुंबईचे सदस्य तथा आदर्श ग्राम पाटोदाचे सरपंच भास्कररावजी पेरे पाटील यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित…
