रेती तस्करांनी लुटले घाटातील सोने ,अवैध रेती तस्करीला कोणाचे पाठबळ
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या रामतीर्थ घाटावर यंदा चांगली रेती आल्याने रेती तस्करांनी या घाटावर धुमाकूळ घातला आहे. शेकडो ब्रास रेती चा उपसा रोज चालू असून वर्धा…
