१७ ते १९ सप्टेंबर रोजी कवी विचार मंच तर्फे साहित्यिक सहलीचे आयोजन
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी - प्रशांत राहुलवाड साहित्याकडून समाजसेवेकडे या ब्रीदवाक्याला खरे ठरवत अल्पावधीतच आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेल्या कवी विचार मंच शेगाव या साहित्यिक समूहातर्फे समूहातील साहित्यिकांसाठी…
