रिधोरा गावालगत असलेल्या लाडकी नाल्यावरुन एक इसम गेला वाहून
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा गावालगत असलेल्या लाडकी नाल्यावरुन लाडकी येथिल अन्नाजी बाळकृष्ण गुडदे वय ५० वर्षं हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सविस्तर…
