नादुरुस्त पुलात अडकला गाडीचे चाक ,तरुणांनी पुढे येत केली मदत
प्रतीनिधी: प्रवीण जोशी(ढाणकी ) नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाविविध कार्यकारी सोसायटी समोर अरुंद अवस्थेत असलेल्या नादुरुस्त पुलामुळे डॉक्टर कवडे साहेब यांच्या हॉस्पिटलमध्ये आपली चार चाकी घेऊन उपचारासाठी आलेल्या एका परिवाराचा…
