तालुका विज्ञान प्रदर्शनीत सावंगीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविला प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक तर नाट्योत्सवा ला तिसरा क्रमांक
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव येथे न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दिं ६ सप्टेंबर २०२२ रोजी पंचायत समिती राळेगाव अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती या विज्ञान…
