महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या जनहित व विधी विभागाच्या पहिल्या शाखेचे उदघाटन वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील चांधई या गावात संपन्न
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार ग्रामीण भागातील गाव,खेड्यात पोहचविण्यासाठी विधी व जनहित विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा किशोर शिंदे सरचिटणीस महेश जोशी राज्य उपाध्यक्ष अँड पंकज फेदरे यांच्या मार्गदर्शनात जनहित विभागाची…
