राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय ऊकृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडाखुर्द येथील राष्ट्रमाता विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय यांच्या ईयत्ता दहावी आणि बारावी यांच्या निकालाची परंपरा यंदाही कायम आहे. मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या नागपुर बोर्डाच्या 12 वि…
