तहसीलदार कानडजे यांचे हस्ते वरूड येथील उपोषणकर्त्यांना दिले लिंबूपाणी, श्री प्रफुल्लभाऊ मानकरांनी दिला चौकशीचा शब्द.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील रघुनाथ स्वामी मंदीराची बरीचशी संपत्ती, संचालक मंडळ, बेकायदेशीर व्यवहार, मिळालेल्या पैशाची चौकशी अशा अनेक मुद्द्यांना घेऊन गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री…
