देशभक्ती गीतातील अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजे ,हे आपले कर्तव्य :रवींद्रजी डोंगरदेव राजेशजी काळे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या आपण साजरा करित आहो स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष आपल्याला झाली एरवी आपण देशभक्ती गीत गातो ,ऐकतो पण या देशभक्तीपर गीतातील अपेक्षा…
