सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडून ही ओला दुष्काळ घोषीत होईल की नाही याची मात्र शास्वती नाही माय बाप सरकार या वर्षी तरी बळीराजा कडे लक्ष दे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) या वर्षी तालुक्यात कधी नव्हे एवढा प्रचंड पाऊस बरसला.सध्या ९७५ मी मी पावसाची नोंद झाली असताना सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडून ही ओला दुष्काळ घोषीत होईल…
