प्रविण जोशी (ढानकी ) शेतातील सुपीक मातीच गेली चोरीला
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) शेतीच्या भरवशावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातली माती जेव्हा चोरीला जाते तेव्हा त्या शेतकऱ्याचे जगणं मुश्कील होऊन बसते. शेत जमिनीची पोत त्या मातीवर आधारित…
