अपुऱ्या पावसा अभावी दुबार पेरणी चं संकट? ,शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जून महिन्यात अपुरा पाऊस पडला,बहुतांश शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली,उगवलेली कोवळी कोंब आता मरत आहेत,बहुतांश शेतकऱ्यांनी मोड केली असल्याने प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समिती…
