कृषी दूतांची जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ येथे भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) कृषी दूतांची जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ येथे भेटग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम 2022 अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी सुमेध सुरेश भोयर, प्रणय साहेबराव…
