आम आदमी पार्टी च्या प्रयत्नांना यश. झोलाछाप डॉक्टरांवर कारवाही. लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणा मुळे लोकांचे आयुष्य धोक्यात.
प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या पत्राची दखल घेऊन कारवाही. चिमूर विधानसभेत ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत बोगस डिग्री असलेले अनेक डॉक्टर गावोगावी उपचार करत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील…
