वादळी पावसाने उमरविहिर येथे प्रचंड नुकसान
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातीलउमरविहिर येथे वादळी वाऱ्यासह पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. सविस्तर वृत्त असे राज्या मध्ये मान्सून दाखल झाला असून जिल्हयामध्ये जोरदार पावसासह वादळाने थैमान घातले…
