नऊ दिवसाने कामबंद आंदोलन मागे, आरोग्य सेवकांच्या सर्व मागण्या मान्य.
अखेर मनसेच्या लढ्याला यश महाराष्ट्र राज्यात शासकीय रुग्णालयाला व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रक्ताचे नमुने घेऊन टेस्ट रिपोर्ट देणाऱ्या हिंद लॅब मधील कामगारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी…
