डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे दुःखद निधन. नागपुर येथे घेतला अखेरचा श्वास
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्द डॉक्टर श्री. सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे आज दिनांक ३ जुन २०२२ रोजी सायं. ७.१४ वाजता निधन झाले. नागपूर येथील किंग्जवे या…
